शेगाव: बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र काळपांडे जीन येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास
बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र काळपांडे जीन येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना १९ऑक्टोंबर रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याबाबत चेतन हरिदास हिवरखेडे वय २६ वर्ष, रोकडिया नगर याने त्याची MH28 BH 6704 ही काळपांडे जीन येथे उभी केलेली होती. सदर दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली.