Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: आठवडी बाजारात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या द्या; महापालिका आयुक्तांकडे नागरिकाची मागणी

Jalna, Jalna | Jun 12, 2026
जालना शहरातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी रविवार भाजी बाजारासह शहरातील फळ-भाजी विक्रेत्यांना प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शुक्रवार दि. 12 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरणासाठी जालना शहरातील नागरीक पुढे सरसावले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आठवडी बाजार आणि इतर दुकानदार त्याचा सर्रास वापर करत आहे.
जालना: आठवडी बाजारात प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या द्या; महापालिका आयुक्तांकडे नागरिकाची मागणी - Jalna News