वाशिम: जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा मंगरूळपीर उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा माजी मंत्री सुभाष ठाकरे
Washim, Washim | Sep 18, 2025 ओला दुष्काळ जाहीर केला या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा... माजी मंत्र्याच्या नेतृत्वात काढला मोर्चा..वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला. जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अजूनही शेतात पीक पाण्याखाली आहेत. मात्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांसाठी कुठलीच मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शासनविरोधात आज माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वात संघर्ष समितीने ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वा