जालना: जालन्यात अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोड; चंदनझीरा पोलिसांच्या कारवाईने शहरात खळबळ..!..
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा
Jalna, Jalna | May 28, 2026 जालन्यात अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोड; चंदनझीरा पोलिसांच्या कारवाईने शहरात खळबळ..!.. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा करारा दणका; नॅशनल नगरमधील कत्तलखाना उद्ध्वस्त..!.. नॅशनल नगरमधील अवैध कत्तलखान्यावर छापा; ११ गोवंशाचे मांस जप्त, १३ जनावरांची सुटका.. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार