नागपूर शहर: ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस पथकाची मोठी कार्यवाही, नंदनवन भागात 57 ग्राम एमडी सह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
18 ऑक्टोबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर पोलिसांच्या NDPS पथकाने 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एक मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवणकर नगर परिसरात छापा टाकून MD च्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५७ ग्रॅम MD पावडर, एक स्विफ्ट कार, मोपेड, मोबाईल फोन आणि २,५५,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख राजू उर्फ रविराज रघुवीर बघेल आणि शुभम शेखर