नगर: कल्याण रोडवरील सीना नदीच्या पूलाला लवकरच गती मिळणार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील
अहिल्या नगर शहरातील कल्याण रोड मधील सीना नदी पूल हा पावसाळ्यात वाहतूक करणाऱ्यांसाठी नेहमीच अडसर बनत चाललेला आहे आज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सेना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली आणि लवकरात लवकर पूल होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या