पुणे शहर: सुरक्षा साधनांचा अभाव; कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू.
Pune City, Pune | Nov 11, 2025 : महंमदवाडीतील सिग्मा एव्हेंटीनो सोसायटीत काम करताना २४ वर्षीय कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. अरबाज कयामुद्दीन शेख (रा. कोंढवा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. इमारतीवरील स्लायडिंग विंडोचे काम करत असताना तोल जाऊन तो खाली पडला. तपासात उघड झाले की, ठेकेदार कयामुद्दीन शेख यांनी मजुरांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळी यांसारखी आवश्य