शेगाव: हात भट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शेगाव ग्रामीण पोलिसांनी पहुरपूर्णा येथे पकडले
हात भट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शेगाव ग्रामीण पोलिसांनी पहुरपूर्णा येथे १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ५५० रुपयाचा हातभट्टी दारू मुद्देमाल जप्त केला आहे. शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉस्टेबल मुकेश पवार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहुरपूर्णा येथे छापा टाकून संदीप रमेश तलवारे वय 35 वर्षरा. खातखेड यास पकडले.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ५ लिटर हात भट्टी दारू जप्त