आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी धावडा येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थिती लावत हरिनाम सप्ताहाचा आनंद घेत नागरिकांमध्ये बसून हरिनामाचा गजर केला आहे, याप्रसंगी धावडा गावातील सर्व जाती धर्माचे लोक व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झाले होते.