धर्माबाद: पानसरे शाळा परिसरात पिसाळलेल्या वानराला वन विभाग व स्थानिक नागरिकांनी केले जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Dharmabad, Nanded | Aug 16, 2025
धर्माबाद शहरातील शांतीनगर शिक्षक कॉलनी देवी गल्ली परिसरात एका पिसाळलेल्या वानराने मागील एका महिन्यापासून चांगलाच धुडगूस...