रिसोड: देऊळगाव वायसा जवळ उभ्या ट्रकला लक्झरीची धडक ट्रक चालक ठार चार् जखमी
Risod, Washim | Oct 30, 2025 उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला मागून लक्झरीने दिलेल्या जबर धडक मध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झालेला तर चार जण जखमी झाले ही घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती 30 ऑक्टोबर रोजी दुपार चार वाजता मिळाली आहे