शाळेची भिंत कोसळली;पाटोदा तालुक्यातील थेरला येथील घटना ,विशेष म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या हस्ते या शाळेचे भूमिपूजन केले होते बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात अश्या शाळांची दुरावस्था झालेली असून देखील प्रशासन मात्र गंभीर नाही हेच दुर्दैव
Beed, Beed | Jul 26, 2026