*आरोग्यमंथन अंतर्गत विशेष कार्यक्रम*
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
2.8k views | Dhule, Maharashtra | Aug 26, 2025 *आरोग्यमंथन अंतर्गत विशेष कार्यक्रम* राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अनुषंगाने *"आरोग्यमंथन"* या विशेष सहवासी सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात *डॉ. राम आडकेकर, सहाय्यक संचालक - कुष्ठरोग कार्यक्रमामध्ये कुष्ठरोग निर्मूलन, जनजागृती, उपचार व पुनर्वसन या बाबींवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे.