एरंडोल शहरात न्यू साईनगर आहे. या नगरात शंकर गोपाल आरखे हे राहतात. त्यांनी विक्री करण्याचे उद्देशातून त्यांच्या घरात नायलॉन मांजा हा ठेवला होता. त्याचबरोबर इतर साहित्य देखील त्यांच्याकडे होते तेव्हा बंदी असलेला नायलॉन मांजा व इतर साहित्य एरंडोल पोलिसांनी जप्त केले व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.