अमरावती पोलिसांनी एमडी ड्रगचा डिस्ट्रीब्यूटर ला अटक केली असून ही मोठी कारवाई सध्या मानले जात आहे नागपूर येथून अटक करण्यात आली असून ह्याच कुरेशी असे आरोपीचे नाव आहे त्याला नागपूरहून अमरावतीत आणण्यात आले असून शहर पोलिसांना मोठा यश या कारवाईत आले असून त्यापासून मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे तर शहर पोलीस आरोपी पासून माहिती घेत आहे.