महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा ही पाचोरा येथे सायंकाळी पाच वाजता होणार असून या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात यांकडे मतदारांसह आमचेही लक्ष लागले असून ही सभा टर्निंग पॉईंट ठरेल असे मत युवा सेना राज्यकारणी स्वीकारणे सदस्य तथा आमदार कन्या डॉक्टर प्रियंका ताई पाटील यांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचारादरम्यान केले.