लक्ष्मण हाकेला जिल्ह्यात फिरवून दोन्ही मुंडे वातावरण खराब करत आहेत,पॅंथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांचा व्हिडिओतुन आरोप
Beed, Beed | Sep 11, 2025
हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून "दोन्ही मुंडे" बीडच वातावरण दूषित करत आहेत ! येथे दंगल झाल्यास "दोन्ही मुंडे" जबाबदार असतील...