सालेकसा: अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे
माननीय डॉ. प्रशांत पडोळे खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र यांनी अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान मोहीम कालावधी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारीमध्ये सर्व नागरिकांनी आपली तपासणी करून आजाराबाबत जनजागृती व सहकार्य करणेबाबत आवाहन आज दिनांक 12 जानेवारी रोजी केले.