जालना: जालना येथे आदिवासी मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरू होणार; इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे आवाहन..
Jalna, Jalna | Jun 18, 2026 जालना येथे आदिवासी मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरू होणार; इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे आवाहन.. आज दिनांक 18 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : आदिवासी समाजातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी जालना येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतीगृहासाठी जालना शहरातील किंवा मध्यवर्ती भागातील सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती गृहपाल यांनी दिली. वसतीगृहासाठी अंदाजे ६ ते ७ हजार