रिसोड: मोठेगाव येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड सात जना विरोधात कारवाई
Risod, Washim | Nov 5, 2025 स्थानिक गुन्हे शाखेने रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून विरोधात कारवाई केली यासह 58,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पोलिसांनी दिनांक 5 नोवेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली आहे