भोकरदन: बोरगाव जहागीर येथे त्याग मूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाचे करण्यात आले अनावरण
आज दिनांक 15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले आहे, याप्रसंगी भदंत सारिपुत्र अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या हस्ते यानावरून पार पडले असून ढोल ताशाच्या गजरात रथाच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढत या मूर्तीचे आज शिस्तबद्ध पद्धतीने बोरगाव जहागीर येथे समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले आहे.