महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी यांच्या महा ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे आयोजन संदर्भात श्रमिक पत्रकार बनते मिलिंद गरड यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना माहिती दिली अमरावती शहरात दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या महा ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन अमरावती शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर करण्यात आले आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद गार्ड यांनी आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजतापत्रकार परिषदेत दिली