सिल्लोड: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची खडकेश्वर येथे माहिती
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री...