खामगाव: अज्ञात चोरट्याने केला नगर मधील घर फोडून १ लाख ३ हजार २८६ रुपयाचा मुद्देमाल लंपास
अज्ञात चोरट्याने केला नगर मधील घर फोडून १ लाख ३ हजार २८६ रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.केला नगर येथील रहिवासी नितीन गजानन हिंगणे वय 35 वर्ष हे त्याच्या वरखेड येथील घरी गेले असता त्यांना त्यांच्या घराचा कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. कुणीतरी अज्ञात चोटाने घरात प्रवेश करून कपाटामधील सोन्याचे मंगळसुत्र नगदी असा एकुण 103,286/-रु चा मुद्देमाल लंपास केला.