17 डिसेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास प्रताप नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोण्डसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारमध्ये तोडफोड आणि बारमालकावर हल्ला करून बारच्या ड्रॉवर मधून पैसे चोरून नेले आणि तिथे तोडफोड केली. या प्रकरणी प्रताप नगर पोलिसांनी तपास करत तब्बल दहा जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये कुख्यात आरोपीचा समावेश आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी दिली आहे