हातकणंगले: उचगावात बंद घराचे कुलूप उचकटून तीन किलो चांदीवर चोरट्यांचा डल्ला,
गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार
Hatkanangle, Kolhapur | Aug 17, 2025
उचगाव येथील साईनगरमधील सद्गुरु कॉम्प्लेक्समधील एका बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन किलो चांदीच्या...