जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील काबरा तथास्तू बिल्डींग येथे बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटांची चोरी चोरून नेल्याची घटना रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.