जालना: शहरातील शंकर नगर, संजय नगर,काली मज्जिद सह शहरभरात विजेचा लपंडाव, महावितरण ची बघायची भूमिका
Jalna, Jalna | Jun 5, 2026 आज दिनांक 5 जून 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जालना शहरातील शंकर नगर संजय नगर काली मज्जिद यासह शहरभरात मागील 10 ते 15 दिवसापासून विजेचा लपंडाव, आहे सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरवासीयांना हा त्रास सहन करावा लागत आहे,अगोदरच यांना शहराचे 42,43° c तापमान, आणि त्यामध्ये विजेचा लपंडावाने नागरिक त्रस्त असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष करण जाधव यांनी केली आहे.