अंबरनाथ: बदलापूर येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्थानिकांनी चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन,घटनेच्या सीसीटीव्हीव्हिडिओ आला समोर
Ambarnath, Thane | Aug 31, 2025
बदलापूर पूर्व परिसरामध्ये चोरट्याने घरफोडी करून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली होती. त्यानंतर पुन्हा दत्तवाडी...