📍 अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला भेट देत विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सची पाहणी केली.
Alibag, Raigad | Aug 1, 2026 📍 अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला भेट देत विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण केले. #Raigad #Maharashtra #MahasulVibhag #ShasanAplyaDari #RevenueDepartment