नगरपरिषद निवडणूक 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे बळवंत ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राजुरा यांच्याकडे आज दि 16 नोव्हेंबर ला 12 वाजता सादर केला . या वेळी शिवसेना शहर प्रमुख भूमन सलम, युवासेना उपजिल्हाधिकारी कुणाल कुडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना शहर प्रमुख बंटी पिंपरे, युवासेना तालुका आदींसह उपस्थित होते.