जालना: अमरनाथ यात्रेच्या २१व्या वर्षानिमित्त ‘जय भोले’ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; २०० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभा
Jalna, Jalna | Jul 31, 2026 अमरनाथ यात्रेच्या २१व्या वर्षानिमित्त ‘जय भोले’ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; २०० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग महिलांचीही लक्षणीय उपस्थिती; नेत्र तपासणी, शुगर-ब्लडप्रेशर तपासणीसह आयुष्मान भारत कार्ड नोंदणीला प्रतिसाद भक्तीबरोबर माणुसकीची सेवा! ‘जय भोले’ मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरनाथ यात्रेच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच सामाजिक