धुळे: सुरत नागपूर बायपास चित्तोड चौफुली जवळ ट्रक पलटी मका पोती नागरीकांनी नेली लुटून
Dhule, Dhule | Sep 18, 2025 धुळे शहरातील सुरत नागपूर बायपास महामार्गावर 17 सप्टेंबर रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान मका पोती वाहुन नेणारा ट्रक क्रं MH 18 BG 7699 चालकाचे नियंत्रण सुटल्याने पटली झाला.यातील मोठ्या प्रमाणात भरलेली मका पोती नागरीकांनी लुटून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.अशी माहिती 18 सप्टेंबर गुरुवारी सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांच्या दरम्यान प्रत्यक्षदर्शी क्लिनर राकेश मोरे राहणार शिरपूर यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की अवधान औद्योगिक वसाहतीतून मका पोती ट्रक मध्ये भरून सुरत नाग