विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेने ग्रामीण भारताला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या VB-G RAM G विधेयकावर दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी नियुक्त झालेल्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांचा सत्कार करण्यात आला. या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार, उपजीविका आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तंत्रज्ञाना