जालना: जालना मनपाच्या स्थायी समितीची बैठक; महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी, शहर विकासावर भर..
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालना मनपाच्या स्थायी समितीची बैठक; महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी, शहर विकासावर भर.. आज दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवार रोजी मनपा कार्यालयात पार पडली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम, भांडार, पाणीपुरवठा आणि विद