जळगाव जामोद: आदर्श ग्राम दत्तक योजनेअंतर्गत उपविभागीय अधिकारी यांची चालठाना येथे आढावा बैठक संपन्न
आज दिनांक 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजता च्या सुमारास आदर्श ग्राम दत्तक योजनेअंतर्गत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी चालठाना येथे आढावा बैठक घेतली, यावेळी उपभागीय अधिकारी यांनी ऍग्री टॅग, पानंद रस्ते ,आधार अपडेट, रेशन पुरवठा इत्यादी बाबत आढावा घेऊन त्यावरील समस्यांचे निराकरण केले.