*अखेर.. परतवाडा ते पूर्णा वाठोडा शु.भातकुली मार्गावर बस सेवा सुरू...* परतवाडा- भातकुली मार्गांवर परतवाडा आगारातील एसटी बस सेवा पूर्णा नगर वाठोडा शुक्लेश्वर वाकी निरूळ ग,म्हैसपुर, धामोरी कुमागड चेचरवाडी भातकुली या मार्गांने धावणार असल्याने आज थेट परतवाडा आगाराची बस सुरळीत सुरू झाल्याने ठिकठिकाणी या बसच्या वाहक आणि कंडक्टरांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन गा