नंदुरबार: जिल्हाधिकारी यांच्या जुळ्या मुलांच टोकरतलाव अंगणवाडीत होणार शिक्षण
अंगणवाडीत सर्वसाधारण मुलांचाच प्रवेश होत असतो असंच आतापर्यंत ऐकण्यात आला आहे. परंतु नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी जुळ्या मुलांचा प्रवेश नंदुरबार शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकरतलाव अंगणवाडी केंद्रात केला आहे. या प्रवेशान त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.