कळंब: शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा होताच मराठा समाजाचा जल्लोष
Kalamb, Dharavshiv | Sep 2, 2025
मराठा आरक्षणासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे. कळंब...