तिरोडा: गायत्री प्रज्ञा पीठ वडेगाव येथे करण्यात आली घटस्थापना; १०१ घटांची करण्यात आली स्थापना
Tirora, Gondia | Sep 22, 2025 22 सप्टेंबर ला गायत्री प्रज्ञापीठ, वडेगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यंदाही घटस्थापना करण्यात आली. दुपारी 2 वाजता सुरू झालेला घटस्थापना कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालला या मंगलमय सोहळ्यात 101 घटांची स्थापना करण्यात आली.या घटस्थापना सोहळ्याला परिसरातील अनेक गावांचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायत्री परिवाराचे सदस्य आणि सातोन,बोरगाव,सर्रा आणि वडेगाव येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच भक्तिमय आणि