लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून थेट राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. वर्धात राष्ट्रवादी शरद पवार युवती यांच्या नेतृत्वामध्ये महिलांनी दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे.दोन महिन्यांपासून महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्ताची वाट पाहत आहेत. मात्र, अजूनही खात्यात पैसे आले नाहीत. शेवटी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय य