पुणे शहर: सिंबायोसिस स्किल्स विद्यापीठाच्या ६ व्या पदवीदान सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती.
Pune City, Pune | Oct 17, 2025 सिंबायोसिस स्किल्स विद्यापीठाच्या ६ व्या पदवीदान सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती. कीवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ६ व्या पदवीदान सोहळ्यात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात १,५०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मजूमदार, तसेच चंद्रकांत पाटील, मंगळ प्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. राजन