नांदगाव खंडेश्वर: इंदिरानगर येथे उसनवारीच्या पैशातून झालेल्या भांडणात काठीने मारून केले जखमी, नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 16, 2025
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदीरानगर येथे उसनवारीने पैसे परत करण्यास वेळ लागला असल्याने, बाचाबाची तून...