भांडुप मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानात पाणपोई कामाच्या शुभारंभाचा माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते
भांडुप येथील गावदेवी रोड परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानात पाणपोई कामाच्या शुभारंभाचा सोहळा आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते