मुंबई: आनंदवाडी मैदान कोरबा मिठागर येथे महिलांसाठी आयोजित हळदी, कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला
Mumbai, Mumbai City | Feb 20, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या सहकार्याने शाखा क्रं.१८१ वडाळा पूर्व येथील आनंदवाडी मैदान कोरबा मिठागर येथे महिलांसाठी आयोजित हळदी, कुंकू कार्यक्रम मंगळवार, (ता.२०) फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका पुष्पा कोळी, शाखा प्रमुख संजय रणदिवे, महिला शाखा प्रमुख साधना मिश्रा, वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकत्ते व स्थानिक रहीवाशी उपस्थित होते.