पारशिवनी: रणजीतगजभिये यांनी रुग्णवाहिका दुरुस्तीकरिता 10000 / चा धनादेशमा.तहसीलदार सुरेश वाघचौरे च्याउपस्थितीत डॉ. धुर्वे ला दिला.
तहसिल कार्यालय पारशिवनी येथे सामाजिक कार्यकर्ता श्री रणजीत गजभिये यांनी रुग्ण वाहिका दुरुस्ती करिता 10000 / चा धनादेश मा.तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या उपस्थितीत ग्रामिण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन धुर्वे यांच्या कडे दिला .