धुळे: मोहाडी उपनगरात दर्या हॉटेल रस्त्यावर चाकु हल्यात तरुण जखमी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 17, 2025 धुळे मोहाडी उपनगरात दर्या हॉटेल रस्त्यावर चाकु हल्यात तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 17 ऑक्टोंबर शुक्रवारी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलीसांनी दिली आहे. मोहाडी उपनगरात मागील भांडणाची कुरापत काढून वाद घालत तरुणावर चाकु हल्ला करण्यात आला आहे. ही घटना 15 ऑक्टोंबर दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. यात सागर भानुदास धुमाळ वय वय 25 राहणार मोहाडी हा तरुण जखमी झाला आहे.त्याच्या मानेला , कपाळावर दुखापत झाली.असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी