जालना: शनी मंदिर चौकात वाहतूक कोंडीचा रोजचा पेच; जड वाहनांवर बंदी असतानाही प्रवेश सुरू, नागरिकांची कारवाईची मागणी..
Jalna, Jalna | Jun 18, 2026 शनी मंदिर चौकात वाहतूक कोंडीचा रोजचा पेच; जड वाहनांवर बंदी असतानाही प्रवेश सुरू, नागरिकांची कारवाईची मागणी.. शाळा सुरू होताच शनी मंदिर चौकात ट्राफिक जाम; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.. नियम धाब्यावर! शनी मंदिर चौकातून अवजड वाहनांची वर्दळ, नागरिक संतप्त.. आज दिनांक 18 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शनी मंदिर चौक परिसरात शाळा सुरू झाल्यापासून दररोज सकाळी व दुपारच्या वेळेत तीव्र वाहतू