22 नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील लाल दरवाजा चौक येथे चाकूच्या धाकावर डेकोरेशनचे काम करणारे इमरान विराणी यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव शाहिद अली उर्फ हेमन लोचा अकबर अली असे सांगण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे