निफाड: निफाड जवळील कादवा नदीच्या पुलावर कारने पाठीमागून धडक दिल्याने बुलेटवर स्वार तरुणाचा मृत्यू
Niphad, Nashik | Oct 12, 2025 निफाड छत्रपती संभाजी नगर नाशिक महामार्गावर निफाड जवळील कादवा नदीच्या पुलावर कारने पाठीमागून धडक दिल्याने बुलेटवर स्वार असलेल्या तरुणाचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत निफाड पोलिसांनी अधिक माहिती दिली.निफाड येथील सुनीता जनरल किराणाचे मालक सचिन दुधेडिया ( जैन) यांचा मोठा मुलगा प्रियांशु सचिन दुधेडिया (जैन) वय २४ हा शनिवार दिनांक ११ रोजी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान निफाड बाजूकडून नाशिकला जाणाऱ्या मार्गावर कोठुरे फाटा येथील गोडावून मध्ये कामानिमित्त बुलेट थं